"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Saturday, 21 February 2015
"पांडुरंग हरी.."
"पांडुरंग हरी.."
श्याम माझा राम अन हरी.. दर्शन त्याचे चार धामा परी.. स्वर्ग जया चरणी अवतरि.. तोची माझा पांडुरंग हरी..
नित्य आशा मनी मी करी.. भेटशील मजला कधीतरि.. मुखी नाम तुझे श्री हरी.. मनी धाम तुझे श्री हरी..
नांदे जो मज मनी अंतरी.. कृपा सदा जयाची मजवरी.. जया शरणी नमते शिर माझे.. तोची ब्रम्हचैतन्य पांडुरंग हरी..
No comments:
Post a Comment