"विचार-भूषण" हा ब्लॉग मी माझे विचार लोकान पर्यंत पोहोचावेत ह्या हेतू ने सुरू केला आहे.. ह्यात मी माझे लेख आणी कविता लिहून पोस्ट करत आहे.. माझ्या लेखनाने जर काही बदल घडून येत असेन तर मी माझी लेखनी सफळ झाली असे मानेल..
Wednesday, 21 January 2015
"गृहीत धरू नका.."
"गृहीत धरू नका.."
राहील सदा तुमचाच तो.. ऐसे समझ कधी करू नका.. दुखवूनी हृदय प्रेम त्याचे.. जीवंतपणीच मारू नका..
नसेल जमलं हित कधी.. तरी अहित कुणाचं करू नका.. प्रेम तुम्हावर करतो जो.. गृहीत कधी त्यास धरू नका...
No comments:
Post a Comment